;
;

फार महत्वाचे अटी आणि नियम ( एमआईटीसी ):

कर्जदारांचे नाव :

अर्ज क्रमांक :

उपरोक्त नमूद कर्जदार व वास्तु हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ( “व्हीएचएफसी” ) ह्यांनी आपल्या कर्जाबाबत मान्य केलेल्या मुख्य अटी / शर्ती :

कर्जाच्या महत्वाच्या अटी :

 • कर्ज रक्कम

  :
 • कर्जाचा उद्देश

  :
 • व्हीएचएफसी पिएलआर

  : %
 • व्याज दर

  :
 • अवधि

  :
 • ईएमआई

  :
 • ईएमआईची संख्या

  :
 • ईएमआईची / पिईएमआईची निर्धारित

  : प्रत्येक महिन्याची 5 तारीख
 • कर्ज फेडण्याची पध्दत

  : ईसीएस

टिप :

 • जर व्याजदरात बद्दल झाला तरीही खाली नमूद ईएमआय रक्कम तिच राहिल व कर्जाबाबत योग्य रक्कम वळती केली जाईल तरीही व्हीएचएफसी हे ईएमआय बदलण्यासाठी अधिकार राखून ठेवीत आहेत.
 • कर्जदार हे ईएमआय व ईएमआय पूर्व व्याज ( लागू असेल त्यानुसार ) तो / ती / ते स्वत: अन्य कोणत्याही व्हीएचएफसीच्या स्मरण पत्रा शिवाय किंवा सुचने शिवाय अदा करतील.

शुल्क व आकार

आकाराचे स्वरूप रक्कम
स्वागत पत्राची प्रत आणि परिशोधन अनुसूचि रु. 250/-
सुरवातीची परत न होणारे प्रक्रिया शुल्क रु. 3,000/- घर कर्जासाठी
रु. 5,000/- एलएपी साठी
प्रक्रिया शुल्क मंजूर रकमेवर 2% पर्यंत
कर्ज रद्द करण्याचा आकार मुख्य बाकी रकमेच्या 4%
सीईआरएसएआय आकार रु. 5 लाखा पर्यंत कर्ज रकमेवर रु. 250/-
रु. 5 लाखा पेक्षा जास्त कर्ज रकमेवर रु. 500/-
पीडीसी / ईसीएस परत केल्या बाबतचा आकार रु. 500/-
जमा करण्याबाबतच्या विलंबाबाबत दंड ( हप्ता बाकीसाठी लागू ) 2% दर महीना
पीडीसी / ईसीएस काढून टाकण्याबाबतचे शुल्क रु. 500/-
हिशोब तपशील विनंतीबाबत आकार ( दुय्यम व्याज तपशील / लेखा तपशील / दुय्यम ना हरकत पत्र ) / कागदपत्रांची यादी रु. 500/- प्रत्येक तपशीलासाठी
दस्तावेजांच्या प्रति परत प्राप्त करण्यासाठीचा आकार रु. 250/- एका दस्तावेजासाठी
रु. 500/- 2 ते 4 दस्तावेजांपर्यंत
रु. 1000/- 4 पेक्षा जास्त दस्तावेजांसाठी
भागशः अदायगी आकार ( अदायगीच्या वेळी बाकी भांडवली रकमेस लागू ) वेळोवेळी नॅशनल हौसिंग बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू होईल
जमा करण्याचा आकार
 • धनादेश जमा आकार
 • रोख रक्कम जमा आकार
रु. 500/- दर भेटीस
रु. 250/-
रु. 500/-
बाकी नसल्याबाबतचे दुय्यम प्रमाणपत्र रु. 500 /-
नाहरकत पत्र निष्पादन आकार रु. 500 /-
दस्तऐवज पुनर्प्राप्ती शुल्क रु. 3000 /-

टिप :

 • उपरोक्त शुल्क व आकार हे बदलले जाण्याच्या आधिन असून जे सर्वस्वी व्हीएचएफसीच्या इच्छेवर अवलंबवून असेल, थेबाताही बदल हा ग्राहकाला कळविला जाईल.
 • वरील सर्व शुल्क जीएसटी व्यतिरिक्त आहेत.

मालमत्तेसाठी बिमा / कर्जदार :

 • कर्जदाराने / कर्जदारांनी त्यांचा / त्यांच्या मालमत्तेच्या धोक्यांसाठी बिमा उतरवावा, ह्यांत आग, भूकंप व पूर वगैरेंचाही समावेश आहे. आणि व्हीएचएफसीला पॉलीसी कर्जकालावधीत चालू ठेवावी लागेल व त्याबाबतचे पुरावे वेळोवेळी स्वतः त्याला / तिला / त्यांना व्हीएचएफसीला सादर करावे लागतील.

कर्ज वाटपा बाबतच्या अटी / शर्ती :

 • मंजुरीपत्रातील सर्व आवश्यक अटी / शर्तींची कर्जदाराच्या पूर्तता करावी लागेल, कर्जाची अदायगी, सर्व कायदेशीर व मालमत्तेशी संबंधित आवश्यक दस्तावेज सादर करावे लागतील, मंजूर नकाशे सादर करावे लागतील स्थायी मंजुऱ्या घ्याव्या लागतील तसेच व्हीएचएफसीच्या नावे सुरक्षा निर्माण करावी लागेल ( जामिन द्यावा लागेल )

बाकी रक्कम वसुलीबाबत थोडक्यात पध्दत :

 • तसेच बाकी खाता किंवा संपूर्ण बाकी कर्ज वसुलीसाठी अदा न केलेले आकार वगैरेसाठी व्हीएचएफसी लेखी नोटीस कायदेशीर कारवायी सुरु करण्यापूर्वी पाठवेल ह्यात न्यायालयीन कारवायीचाही समावेश आहे. परंतु अशा कारवायी पूर्वी व्हीएचएफसी त्यांच्या स्वेच्छेनुसार कर्जदारांना वैयक्तिकपणे फोन द्वारे रेकिंग लेखी स्मरणपत्रा द्वारे कळविल.

ग्राहक सेवा :

 • ग्राहक सेवेसाठी संपर्क करावयाची व्यक्ति – व्हीएचएफसी शाखा व्यवस्थापक किंवा विक्री व्यवस्थापक जसे प्रकरण असेल त्यानुसार ज्या ग्राहकांना त्यांच्या तक्रारी द्यावयाचा असतील ते खालील वाहिन्या सकाळी 9:30 ते 6:00 सायंकाळी पर्यंत सोमवार ते शुक्रवार वापरु शकतील ( फक्त राष्ट्रीय सुट्ट्या वगळून )

ईमेल customercare@vastuhfc.com
खालील पत्त्यावर कळविणे : ए -203, नवभारत संपदा, बॅरिस्टर नाथ पै मार्ग, आझाद नगर, शिवडी, मुंबई, महाराष्ट्र 400015

तक्रार निवारण पध्दती :

 • जर काही अडचण वा तक्रार यासाठी कर्जदार हा वैयक्तिकपणे व्हीएचएफसी शाखा व्यवस्थापक किंवा विक्री व्यवस्थापक जसे प्रकरण असेल त्यानुसार संपर्क करू शकतो वा लेखी संपर्क करू शकतो आणि जर प्रतिसादाने / उतराने कर्जदाराचे समाधान नझाले तर किंवा योग्य वेळेत प्रतिसाद न मिळाला तर असा कर्जदार व्यवस्थापकीय संचालक व्हीएचएफसी यांना संपर्क करू शकेल ( त्यांचा ईमेल आयडी असा md@vastuhfc.com आहे ) तरीही जर कर्जदाराचे / कर्जदारांचे मिळालेल्या प्रतिसादा बाबत समाधान झाले नाही तर / किंवा प्रतिसाद / उतर न मिळाले तर तो / ती / ते तक्रार निवारण कक्ष, नियम व देखभाल खाते, नॅशनल हाऊसिंग, बँक बिल्डींग, 4 था मजला, कोअर 5 ए, इंडिया हैबिटंट सेंटर, लोधी रोड, नई दिल्ली – 110003 येथे संपर्क करू शकतात किंवा crcell@nhb.org.in ईथे ईमेल पाठवू शकतात.

  येथे हे ही मान्य करण्यात येत आहे की, कर्जाचा तपशीलवार अटी / शार्तीबाबत सोबतच्या पक्षकारांनी मंजूरी पत्र संदर्भीत करून त्यावर विश्वास ठेवावा तसेच कर्ज करार पत्र आणि अन्य दस्तावेज जे त्यांनी निष्पादित केले किंवा करतील ते संदर्भीत करून विश्वास ठेवावा किंवा कोणतीही विसंगती निर्माण झाली तर त्याच्यासाठी सदर पत्र व दस्तावेजच विचारांत घेतले जतिल. उपरोक्त अटी व शर्ती कर्जदारांने / कर्जदारांनी वाचलेल्या आहेत किंवा त्यांला / त्यांना व्हीएचएफसीच्या अधिकृत प्रतिनिधीने वाचून दाखविलेल्या आहेत व त्या त्यांला / त्यांना समजलेल्या असून कर्जदाराला / कर्जदारांना ह्या एमआईटीसीची प्रत मिळालेली आहे.
MITC Marathi